नितीन गडकरींमुळे नागपुरात दोन प्लाझ्मा मशिन्स

मुक्तपीठ टीम   घार उडते आकाशी पण लक्ष तिचे पिल्लांपाशी…लोकांशी नाळ जुळलेल्या नेत्यांचंही असंच असतं. ते कितीही मोठे झाले तरी त्यांचं त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांशी असलेलं नातं कायम असतं. त्यांची मतदारांशी जुळलेली नाळ कायमच असते. देशाचे परिवहन मंत्री, भाजपाचे मातब्बर नेते असलेले नितीन गडकरी हे कितीही मोठे झाले तरी ते नागपूरचे खासदारही आहेत. त्या जबाबदारीतूनच … Continue reading नितीन गडकरींमुळे नागपुरात दोन प्लाझ्मा मशिन्स