कोरोना सेंटरमधील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, दोघे जेरबंद

मुक्तपीठ टीम रेमडेसिवीर इंजेक्शन या गुणकारी कोरोना औषधांचा मोठ्या प्रमाणवर तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास होत आहे. तरीही दुसरीकडे कोरोना सेंटरमधूनच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी ठाण्यातून दोघांना अटक करत त्यांच्याकडून २१ इंजेक्शन जप्त केली आहेत. यापैकी प्रत्येक … Continue reading कोरोना सेंटरमधील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, दोघे जेरबंद