कोरोना संकटात भारताला ट्विटरची ११० कोटींची मदत

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारताला मोठ मोठ्या सेलिब्रिटींसह, नेतेमंडळी मदत करत आहेत. अशाताच आता मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ११० कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी ट्विट करुन ही रक्कम भारतात कशी पोहोचेल हे सांगितले.   जॅक डोर्सी यांच्या म्हणण्यानुसार ही … Continue reading कोरोना संकटात भारताला ट्विटरची ११० कोटींची मदत