ट्विटर – सरकार संघर्ष सुरुच, एक अधिकारी नेमला नसल्याबद्दल सरकारचा आक्षेप

मुक्तपीठ टीम नवीन आयटी नियमांबाबत भारत सरकार आणि सोशल मीडिया कंपनी ट्विटर मध्ये सुरु असलेला संघर्ष थांबताना दिसत नाही. ट्विटरने भारतातील नव्या आयटी नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात तसा दावाही केला आहे. त्यात भारत सरकारच्या नियमांनुसार २८मे रोजी एका अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचीही माहिती दिली आहे. पण न्यायालयात सरकारने ट्विटरचा हा … Continue reading ट्विटर – सरकार संघर्ष सुरुच, एक अधिकारी नेमला नसल्याबद्दल सरकारचा आक्षेप