कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या ट्विटवर कारवाई करणार ट्विटर

मुक्तपीठ टीम कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरू झाला आहे, परंतु काही लोक अद्याप सोशल मीडियावर या लसीविषयी खोटी माहिती पसरवत आहेत. अशा परिस्थितीत मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने त्याविरोधात कडक पाऊल उचलले आहेत. असे ट्वीटस लेबल करण्यास सुरवात केली जात आहे ज्यामध्ये कोरोना लसीविषयी दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नियमांचे उल्लंघन … Continue reading कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या ट्विटवर कारवाई करणार ट्विटर