अपेक्षा सकपाळ
राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा बंद करून त्यावरील खर्च वाचवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्व स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. ट्विटरवरही #मराठीशाळावाचवा हे हॅशटॅग वापरून अनेकांचा प्रतिक्रिया येत आहेत. #मराठी_शाळा_वाचवा या हॅशटॅगने केल्या जाणाऱ्या ट्वीट्सपैकी निवडक ट्वीट्समध्ये व्यक्त करण्यात आलेले विचार, प्रतिक्रिया एकत्र मांडत आहोत.
संतोष वसंतराव चव्हाण
@meSantoshChavan
महाराष्ट्रात ६७ हजार ७७५ शिक्षकांची पदे भरताना तिजोरीवर बोझा पडेल म्हणून २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घातकी विचार सुरू आहे..
#मराठी_शाळा_वाचवा
महाराष्ट्रात ६७ हजार ७७५ शिक्षकांची पदे भरताना तिजोरीवर बोझा पडेल म्हणून २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घातकी विचार सुरू आहे..#मराठी_शाळा_वाचवा pic.twitter.com/vCbn7nU5cV
— संतोष वसंतराव चव्हाण (@meSantoshChavan) October 3, 2022
अर्चना सानप
@Archanagsanap2
एकीकडे वस्तीशाळा सुद्धा वाढवायची गरज असताना, आहेत त्या 20 च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे म्हणजे पुन्हा एकदा गरीब, गरजुंना शिक्षण नाकारणेच.
#मराठी_शाळा_वाचवा
एकीकडे वस्तीशाळा सुद्धा वाढवायची गरज असताना, आहेत त्या 20 च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणे म्हणजे पुन्हा एकदा गरीब, गरजुंना शिक्षण नाकारणेच. #मराठी_शाळा_वाचवा https://t.co/snvvlsC01j
— अर्चना सानप (@Archanagsanap2) October 2, 2022
योगेश पवार
@pawar0306
ट्विटरवर मराठी लोक मराठी विषयावर एक ट्विट, रीट्विट करु शकत नाही.भाषेला धर्माचे, जातीचे, पक्षाचे बंधन नाही.ईतर फालतू विषयावर शेकडो रीट्विट आणि लाईकचा पाऊस पडतो, मात्र #मराठी भाषेसाठी
हजार ट्विट लाईक व रीट्विट होत नाही.
लोकांची भाषेबद्दलची अनास्था दिसून येते.
ट्विटरवर मराठी लोक मराठी विषयावर एक ट्विट, रीट्विट करु शकत नाही.भाषेला धर्माचे, जातीचे, पक्षाचे बंधन नाही.ईतर फालतू विषयावर शेकडो रीट्विट आणि लाईकचा पाऊस पडतो, मात्र #मराठी भाषेसाठी
हजार ट्विट लाईक व रीट्विट होत नाही.
लोकांची भाषेबद्दलची अनास्था दिसून येते.#म #मराठी_शाळा_वाचवा pic.twitter.com/46cVJWLosZ— योगेश पवार (@pawar0306) October 4, 2022
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
@Tukaramgiri1
आज मी ज्या भागात काम करतोय त्या भागात गावपाड्यावर शाळा असून देखील मोठ्या कसरतीने मुलांना शाळेत आणावे लागते.त्यात पालकांची शिक्षण बाबत असलेली उदासीनता,जर उद्या गावापासून शाळा दूर गेली तर ह्या मुलाचे भवितव्य अंधारमय आहे.
@mieknathshinde
#मराठी_शाळा_वाचवा
आज मी ज्या भागात काम करतोय त्या भागात गावपाड्यावर शाळा असून देखील मोठ्या कसरतीने मुलांना शाळेत आणावे लागते.त्यात पालकांची शिक्षण बाबत असलेली उदासीनता,जर उद्या गावापासून शाळा दूर गेली तर ह्या मुलाचे भवितव्य अंधारमय आहे.@mieknathshinde #मराठी_शाळा_वाचवा pic.twitter.com/TXEg47ZMv3
— तुकाराम गिरी 🇮🇳🌻 (@Tukaramgiri1) October 3, 2022
Gajanan S Bahiwal (गजानन बहिवाळ)
@BahiwalG
#मराठी_शाळा_वाचवा गरीबांचे मुलं शिकत असलेल्या शाळा बंद करत आहेत. केवळ मुर्ख बनवणारे आश्वासने दिली जातात.जनताजनार्धन जागे व्हा.आपल्या भावी पिढ्या वाचवा.मुठभर राजकारणी आपल्याला गुलाम करू पहात आहेत.त्यांच्या बाटली, मटन, काळ्या नोटांचे ओझे वाहुन आपल्या लेकरांच्या ताटात माती कालू नका.
#मराठी_शाळा_वाचवा गरीबांचे मुलं शिकत असलेल्या शाळा बंद करत आहेत. केवळ मुर्ख बनवणारे आश्वासने दिली जातात.जनताजनार्धन जागे व्हा.आपल्या भावी पिढ्या वाचवा.मुठभर राजकारणी आपल्याला गुलाम करू पहात आहेत.त्यांच्या बाटली, मटन, काळ्या नोटांचे ओझे वाहुन आपल्या लेकरांच्या ताटात माती कालू नका. pic.twitter.com/f8IC4kvHIQ
— Gajanan S Bahiwal (गजानन बहिवाळ) (@BahiwalG) October 3, 2022
विचारविश्व 🌐
@vicharvishwa
निषेध….
कसलाही विचार न करता याप्रकारचे परिपत्रक काढणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा.
#मराठी_शाळा_वाचवा
निषेध….
कसलाही विचार न करता याप्रकारचे परिपत्रक काढणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा.#मराठी_शाळा_वाचवा pic.twitter.com/NrN9jDB8fU— विचारविश्व 🌐 (@vicharvishwa) October 3, 2022
नरेश कनाके🇮🇳
@mi_naresh
शिक्षणाचा हक्क हिरावुन घेण्याचे पाप आपल्या हातून होऊ देऊ नका
@Dev_Fadnavis
साहेब.
गोरगरिबांच्या लेकरांची हक्काची शाळा #मराठी_शाळा_वाचवा
शिक्षणाचा हक्क हिरावुन घेण्याचे पाप आपल्या हातून होऊ देऊ नका @Dev_Fadnavis साहेब.
गोरगरिबांच्या लेकरांची हक्काची शाळा #मराठी_शाळा_वाचवा @CMOMaharashtra @dvkesarkar pic.twitter.com/c8wDcWru6t— नरेश कनाके🇮🇳 (@mi_naresh) October 3, 2022
मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti
@ekikaranmarathi
मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव मराठी द्वेष्टे सरकार करू पाहतेय… जाहीर निषेध !
#मराठी_शाळा_वाचवा
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
बाकीच्या गोष्टी सोडा इथे पैसा वापरा ..
शिक्षण महत्वाचे आहे, आपल्या मराठी शाळा महत्वाच्या आहेत.
मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव मराठी द्वेष्टे सरकार करू पाहतेय… जाहीर निषेध !#मराठी_शाळा_वाचवा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
बाकीच्या गोष्टी सोडा इथे पैसा वापरा ..
शिक्षण महत्वाचे आहे, आपल्या मराठी शाळा महत्वाच्या आहेत. https://t.co/gve0nneDJY— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) October 3, 2022
𝙷𝚊𝚛𝚒𝚜𝚑 𝚈𝚎𝚛𝚊𝚗𝚎🌾
@HarishYerane
शाळा बंद करण्याची प्रक्रिया आताच सुरू झालेली नाही. मागील 15 वर्षात आलेल्या प्रत्येक सरकारांनी त्यास हातभार लावला.
@mieknathshinde
@Devendra_Office
@dvkesarkar
तुम्हीसुद्धा त्याच मार्गाने चाललात.
आता तुमच्यात नी त्यांच्यात फरक काय?
#मराठी_शाळा_वाचवा
शाळा बंद करण्याची प्रक्रिया आताच सुरू झालेली नाही. मागील 15 वर्षात आलेल्या प्रत्येक सरकारांनी त्यास हातभार लावला.@mieknathshinde@Devendra_Office@dvkesarkar
तुम्हीसुद्धा त्याच मार्गाने चाललात.
आता तुमच्यात नी त्यांच्यात फरक काय?#मराठी_शाळा_वाचवा pic.twitter.com/RcQ1rm8tUK— 𝙷𝚊𝚛𝚒𝚜𝚑 𝚈𝚎𝚛𝚊𝚗𝚎🌾 (@HarishYerane) October 3, 2022
TUSHAR KHARE 🇮🇳
@TUSHARKHARE14
आपल्या मराठी शाळा वाचावायला हव्यात आणि वाढायलाही हव्यात कारण मराठी शाळा वाढल्या तर मराठी भाषा आणखी जोमाने वाढेल आणि आपली भाषा वाढली म्हणजे आपली मराठी संस्कृती आपोआपच जोपासली जाईल. त्यामुळे #मराठीशाळावाचवा
तुकाराम गिरी 🇮🇳🌻
@Tukaramgiri1
जोपर्यंत गावाखेड्यातील शाळा सुरक्षित आहेत तोपर्यंत गरीब घटक शिकत राहील.ज्या दिवशी शाळा दूर जातील त्यादिवशी हा घटकही शाळेपासून दूर जाईल.. देशाची भावी पिढी बरबाद करायची नसेल तर #मराठीशाळावाचवा …गरीबांना वाचवा..
@mieknathshinde
@dvkesarkar
@supriya_sule
कांबळे संदीप
@kamblesandeep12
6822 आमचे शिक्षणसेवक तुमची नेटाने 5999 रुपयात वेठबिगारी केली तेव्हा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
करायला तुमच्याकडे पैसा न्हवता, आज शिक्षकभरती करायला व मराठी शाळा चालवायला पैसा नाही.आमचे मूलभूत हक्क कुठे आहेत?हेच का ते स्वातंत्र्य?हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र !
#मराठी_शाळा_वाचवा
Gajanan S Bahiwal (गजानन बहिवाळ)
@BahiwalG
#मराठी_शाळा_वाचवावा गरीबांचे मुलं शिकत असलेल्या शाळा बंद करत आहेत.आजच डोळे मोठे करून या धूर्त कट्टी लोकांना लोकांना नाही तर उद्या ते लोक डोळे फोडायची स्थिती निर्माण करतील.
Raj z. dhamat
@Raj60482287
#मराठी_शाळा_वाचवा
किती आमदार महोदयांच्या मुलं आणि मुली या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत ,
मराठी बोली आवरण – Marathi Language Regulation
@MarathiAavarana
मराठी पालकांनो, इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतल्यास विद्यार्थी इतर मुलांपेक्षा मागे असतात, असे कोणतेही सिद्धांत अस्तित्वात नाही. मातृभाषेतून शिक्षण न देऊन मुलांचे आयुष्य विघडू नका. मुलांना त्यांच्या पायाभूत हक्कांपासून वंचित ठेवू नका. मुलांना मातृभाषेत शिक्षण द्या #मराठी_शाळा_वाचवा
@जय खांडेकर@
@Jaykhandekar1
शहरी भागातील मराठी शाळा बंद करण्याचे धंदे चालू का आहेत तर काही राजकीय लोकांचे इंग्लिश मिडीयम स्कूल आहेत त्यामुळे मराठी बंद पाडण्याचा प्रयत्न चालू आहे शहरी भागातील मराठी शाळा ही वाचलीच पाहिजे
#मराठी_शाळा_वाचवा
कांबळे संदीप
@kamblesandeep12
गाव,वस्ती तांड्यावरील शाळेत गोरगरिबांची लेकरं शाळा शिकतात ,सरकार पैश्याच्या अभावी या शाळा बंद करण्याचा फतवा काढला आहे. “शिक्षणात होणार खर्च हा गुंतवणूक असते ” इतकीही समजत नाही का बिनडोक सरकारला.!!
आज सर्वांनी सहभागी व्हा.! व्यक्त व्हा.!
#मराठी_शाळा_वाचवा
गाव,वस्ती तांड्यावरील शाळेत गोरगरिबांची लेकरं शाळा शिकतात ,सरकार पैश्याच्या अभावी या शाळा बंद करण्याचा फतवा काढला आहे. "शिक्षणात होणार खर्च हा गुंतवणूक असते " इतकीही समजत नाही का बिनडोक सरकारला.!!
आज सर्वांनी सहभागी व्हा.! व्यक्त व्हा.!#मराठी_शाळा_वाचवा pic.twitter.com/o0wcaTVwcX— sandeepkambleofficial (@kamblesandeep12) October 3, 2022
MNS Report | मनसे रिपोर्ट
@mnsreport9
पायवाटेने चालत जाणारे शिक्षण घ्यायला तयार आहेत,पण AC मध्ये बसणारे त्यांना ते घेऊ देत नाहीयेत करण ते मराठी शाळा बंद करायला निघाले आहेत. #मराठीशाळावाचवा
पायवाटेने चालत जाणारे शिक्षण घ्यायला तयार आहेत,पण AC मध्ये बसणारे त्यांना ते घेऊ देत नाहीयेत करण ते मराठी शाळा बंद करायला निघाले आहेत. #मराठी_शाळा_वाचवा
— मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) October 3, 2022
Harsh Dudhe
@harshdudhe_MT
राज्य सरकारचे कमी पटसंख्येच्या #मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे धोरण कोणालाही न पटणारे आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या आरटीई कायद्याचा भंग होत आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनीही विरोध केला आहे #म #मराठीशाळावाचवा #शाळा #महाराष्ट्र
@ranjitdisale
@vikiadsul
@Bhau_Chaskar
राज्य सरकारचे कमी पटसंख्येच्या #मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे धोरण कोणालाही न पटणारे आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या आरटीई कायद्याचा भंग होत आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनीही विरोध केला आहे #म #मराठी_शाळा_वाचवा #शाळा #महाराष्ट्र @ranjitdisale @vikiadsul @Bhau_Chaskar pic.twitter.com/hwhGAKI5VR
— Harsh Dudhe (@harshdudhe_MT) October 3, 2022
Bhimdas Sonkamble
@BhimdasSonkamb1
लाॅर्ड डलहौसीने जसे भारतीय राजांची संस्थाने विविध कारणे दाखवून खालसा केली त्याचप्रमाणे सरकारी शाळा वेगवेगळी कारणे दाखवून खालसा करण्यात येत आहेत
आता सरकारी शाळांचा नंबर येत आहे.
@dvkesarkar
आणि
@mieknathshinde
साहेब #मराठीशाळावाचवा अन्यथा पुढची पिढी बर्बाद होईल
@Muktpeeth
लाॅर्ड डलहौसीने जसे भारतीय राजांची संस्थाने विविध कारणे दाखवून खालसा केली त्याचप्रमाणे सरकारी शाळा वेगवेगळी कारणे दाखवून खालसा करण्यात येत आहेत
आता सरकारी शाळांचा नंबर येत आहे.@dvkesarkar आणि @mieknathshinde साहेब #मराठी_शाळा_वाचवा अन्यथा पुढची पिढी बर्बाद होईल@Muktpeeth— Bhimdas Sonkamble (@BhimdasSonkamb1) October 3, 2022
Shaikh Shahajan Fakir
@shahajanfakir
Replying to
@Muktpeeth
Shaikh Shahajan Fakir
@shahajanfakir
Replying to @vijayholamMT
सर,यापुढे शासनाकडून मिळणारे मोफत शालेय शिक्षण संपुष्टात येऊन फक्त कोचिंग क्लासेस व इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेतूनच शिक्षण मिळेल असे माझे वैयक्तिक मत असून ही सामान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.पालकांनी हा धोका वेळीग लक्षात घेऊन मराठी माध्यमाच्या शाळा कशा जगतील ते पहावे.
— Shaikh Shahajan Fakir (@shahajanfakir) October 3, 2022