वैद्यकीय वसुलीचा विषाणू! इलाजासाठी जितेंद्र भावेंसारखे नेते, सुनिल चव्हाणांसारखे अधिकारीच पाहिजेत!
तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट नाशिकमधील वोखार्ट रुग्णालयात मंगळवार हा गांधिगिरीचा दिवस होता. आपचे नेते समाजसेवक जितेंद्र भावे यांनी अंगावरील कपडे काढत आंदोलन केले. कारण अमोल जाधव या तरुणाच्या घरातील चौघांचा मृत्यू ओढवला. मात्र, त्यानंतरही त्या तरुणाने डिपॉझिट म्हणून भरलेले दीड लाख रुपये परत दिले जात नसल्यानं भावे तिथे पोहचले. त्यांनी अंगावरील कपडे काढून तिथं ठिय्या … Continue reading वैद्यकीय वसुलीचा विषाणू! इलाजासाठी जितेंद्र भावेंसारखे नेते, सुनिल चव्हाणांसारखे अधिकारीच पाहिजेत!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed