सत्तेचा माज कोरोनापेक्षाही भयंकर! कोणी डॉक्टरांना मारहाण करतो, तर कोणी ठेकेदार, अधिकाऱ्याला धमकावतो!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट   महाराष्ट्र नव्हे तर अवघा देश कोरोनाशी लढतोय. त्याचवेळी काही सत्तेचा माज दाखवू लागलेत. राग, संताप येतो. प्रत्येकालाच येतो. तुम्ही, मी, आपण सारेच षडरिपूंपासून मुक्त नाही. त्यामुळे राग येऊ शकतो. पण काळ-वेळेचं भान राखणं आवश्यक आहे. त्यातही पुन्हा जेव्हा रागाचं, मोहाचं कारण समाजहितापेक्षा स्वहितात दडलेलं दिसतं तेव्हा ते जास्तच खुपतं. महाराष्ट्रात … Continue reading सत्तेचा माज कोरोनापेक्षाही भयंकर! कोणी डॉक्टरांना मारहाण करतो, तर कोणी ठेकेदार, अधिकाऱ्याला धमकावतो!