तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष राजकारणात दंग झाले असताना औरंगाबादेतील एका शिक्षकाने शिक्षकांच्या मागण्यांसाठी आपले प्राण पणाला लावले लावले आहेत. औरंगाबादमधील मुकुंदवाडी स्मशानभूमीत शिक्षक गजानन खैरे गेले सहा दिवस उपोषण करत आहेत. मराठवाड्यातील उन्हाचा वाढता तडाखा, पोटात अण्णाचा कण नाही, अशा अवस्थेत खैरे यांची प्रकृती ढासळत आहे. पण राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांना … Continue reading शिक्षकाचं स्मशानात उपोषण! ६ व्या दिवशी प्रकृती ढासळली!! राजकारणात दंग सत्ताधारी – विरोधकांचं जीवघेणं दुर्लक्ष!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed