मराठा आरक्षण कुणालाच नको? आघाडी झोपलेली! भाजपाने सवर्ण आरक्षणासारखे घटनेचे संरक्षण दिले नाही!!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट   माथाडी कामगारांना माणसांसारखं सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी ज्यांनी जीवन वाहिलं त्या दिवंगत अण्णासाहेब पाटलांनी १९८१मध्ये मराठा आरक्षणाची लढाई सुरु केली. २०१६मध्ये कोपर्डीला नगरच्या निर्भयावर अमानुष अत्याचाराची घटना घडली. मराठा समाजात वर्षानुवर्षे साचलेला असंतोष नगरच्या निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांति मोर्चाच्या माध्यमातून शिस्त, संयम आणि स्वच्छतेची त्रिसुत्री पाळत अभिव्यक्त … Continue reading मराठा आरक्षण कुणालाच नको? आघाडी झोपलेली! भाजपाने सवर्ण आरक्षणासारखे घटनेचे संरक्षण दिले नाही!!