शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हिंदुत्वाशी तडजोड, मग भाजपाही १९८७च्या ऐतिहासिक चुकीसाठी माफी मागणार?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातून आघाडी सरकारवर त्यातही खरंतर शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना खोटे ठरवले. मीच त्या संवादात होतो. तसं काही बोलणं झालंच नव्हतं. एवढंच ते बोलले नाहीत तर जर तसं बोलणं झालेलं तर मग तुमचा … Continue reading शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हिंदुत्वाशी तडजोड, मग भाजपाही १९८७च्या ऐतिहासिक चुकीसाठी माफी मागणार?