शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं दसरा मेळावा भाषण: हिंदुत्व, प्रादेशिकत्व आणि राष्ट्रीयत्व! शिवसैनिकांसाठी बुस्टर डोस ठरेल?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेले भाषण हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणून पाहिले पाहिजे. त्यांनी भाषणाच्यावेळेपुरता का होईना मुख्यमंत्रीपदापासून दूर होत ते भाषण केलं असावं. त्या भाषणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्यातील संयमी नेत्यांनं विचारपूर्वक वापरलेला असला तरी शिवसैनिकांना भावणाऱ्या … Continue reading शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं दसरा मेळावा भाषण: हिंदुत्व, प्रादेशिकत्व आणि राष्ट्रीयत्व! शिवसैनिकांसाठी बुस्टर डोस ठरेल?