आघाडीची रणनीती…फडणवीसांनंतर आता मुनगंटीवार!

मुक्तपीठ टीम   राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. समिती चार महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. याआधी अन्वय … Continue reading आघाडीची रणनीती…फडणवीसांनंतर आता मुनगंटीवार!