बंगालमध्ये ममतांची ‘दीदी’गिरीच चालली!

मुक्तपीठ टीम   पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाची लढत असलेल्या बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली आहे. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्याच हाती मतदारांनी सत्तेची चाव दिलीय. ममता बॅनर्जींसमोर भाजपने कडवं आव्हान उभं केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत … Continue reading बंगालमध्ये ममतांची ‘दीदी’गिरीच चालली!