थकवा…धाप…सुस्ती…ओळखा हे सिग्नल! करु नका दुर्लक्ष!!

मुक्तपीठ टीम पायऱ्या चढताना धाप लागणे, डोकेदुखी, खोकला येणे, उलट्या होणे, काम करताना उर्जेचा अभाव जाणवणे यासारख्या गोष्टी गंभीरपणे लोक घेत नाहीत, त्यांना असे वाटते की, या सर्व किरकोळ गोष्टी आहेत, स्वतःच ठीक होतील. परंतु असे विचार करणे आपल्यासाठी मोठी चूक असू शकते. तज्ञांच्या मते, जेव्हा शरीरात एखादा गंभीर आजार वाढू लागतो तेव्हा ते काही … Continue reading थकवा…धाप…सुस्ती…ओळखा हे सिग्नल! करु नका दुर्लक्ष!!