परभणी ते गांधीधाम…रेल्वेच्या किसान मेलनं सोयाबिनची वाहतूक

मुक्तपीठ टीम   किसान रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील शेतीमाल इतरत्र पोहचवण्यात रेल्वे मोठी कामगिरी बजावत आहे. आता महाराष्ट्रालाही त्याचा लाभ मिळणार आहे.   पहिल्यांदाच भारतीय रेल्वेने सोयाबीनच्या बियाण्यांची वाहतुकीसाठी व्यवस्था केली. सोयाबिन उत्पादक मराठवाड्याच्या परभणीपासून गुजरातमधील गांधीधामपर्यंत रेल्वेने सोयाबीन पोहचवण्यात आली. जवळजवळ २,६६१ टन सोयाबीन बियाण्यांनी भरलेल्या एकूण ४२ बोगी परभणी येथून गुजरातच्या गांधीधाम येथे आहेत. … Continue reading परभणी ते गांधीधाम…रेल्वेच्या किसान मेलनं सोयाबिनची वाहतूक