निवडणुका नेहमीच का नसतात? आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! आजचे दर…

मुक्तपीठ टीम   पाच राज्यातील निवडणुकींच्या निकालानंतर आता ग्राहकांसाठीचा दिलासाचा काळ संपला आहे. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दराने उसळी मारली आहे. तर आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलची किंमत ३५ ते ४४ पैसे आणि डिझेलची किंमत ४५ ते ५१ पैसे प्रति लीटरने वाढली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आता पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तेथे पेट्रोल १०१.८५ रुपये आणि … Continue reading निवडणुका नेहमीच का नसतात? आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! आजचे दर…