स्तनाच्या कर्करोग निदानासाठी मॅमोग्राफीपेक्षा क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी चांगली

मुक्तपीठ टीम मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाने (टीएमसी) केलेल्या 20 वर्षांच्या महत्त्वाच्या अभ्यासातून हे सिद्ध केले आहे की स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी हा मॅमोग्राफीऐवजी एक महिला -स्नेही आणि किफायतशीर पर्याय आहे. टीएमसी अर्थात टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक आणि या अभ्यासाचे सह-लेखक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, “भारतात स्तन चाचणीसाठी ही पद्धत लागू … Continue reading स्तनाच्या कर्करोग निदानासाठी मॅमोग्राफीपेक्षा क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी चांगली