खात्यात पुरेसे पैसे नाहीत, तरी एटीएमचा वापर…आता होणार दंड!

मुक्तपीठ टीम   स्टेट बँकेत खातेधारक असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता स्टेट बँकेने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. जर ग्राहकांच्या खात्यात पुरेसा निधी नसेल आणि एटीएममधून पैसे काढत असतील तर आता अयशस्वी एटीएम व्यवहारासाठी दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.   खात्यात पुरेसे पैसे नसताना एटीएम … Continue reading खात्यात पुरेसे पैसे नाहीत, तरी एटीएमचा वापर…आता होणार दंड!