#चांगलीबातमी महाराष्ट्रातील या पाच शहरांची हवा शुद्ध करण्यासाठी अर्थसंकल्पाचे बळ

मुक्तपीठ टीम हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अर्थसंकल्पातील २,२०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी १५ राज्यातून ४२ शहरांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर आणि वसई-विरार शहरांची निवड करण्यात आली आहे. ज्या शहरांमध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे, अशा शहरांची निवड करण्यात आली आहे.   महाराष्ट्रातील सहा शहरांना एकत्रितपणे ३९६.५ … Continue reading #चांगलीबातमी महाराष्ट्रातील या पाच शहरांची हवा शुद्ध करण्यासाठी अर्थसंकल्पाचे बळ