#चांगलीबातमी शहरातील विमान सेवा सुरु ठेवण्यासाठी लोकांचा पुढाकार, विमान कंपनीचा तोटा भरणार

मुक्तपीठ टीम   जगात कुठेही घडलं नाही ते आपल्या भारतात घडले आहे. आपल्या शहरातील विमानसेवा सुरुच ठेवण्यासाठी स्थानिक नागरिक एकवटले. त्यांनी विमान कंपनीशी तोटा भरून देण्याचा करार केला आणि शहराचा हवाई संपर्क अबाधित ठेवला. अर्थात त्यामुळे शहराचा फायदाही कायम राहिला.   जगात घडले नाही ते राजस्थानमधील जैसलमेरमध्ये घडले आहे. जैसलमेरमधील पर्यटन व्यावसायाला चालना देण्यासाठी एक … Continue reading #चांगलीबातमी शहरातील विमान सेवा सुरु ठेवण्यासाठी लोकांचा पुढाकार, विमान कंपनीचा तोटा भरणार