#चांगलीबातमी महाराष्ट्राची ट्रॅफिक शिस्त बिघडवणारे आता थेट गजाआड

मुक्तपीठ टीम   जीवाचा धोका असतो तरीही बेफाम वेगाने किंवा राँगवेने गाडी चालवणे अनेकांना बेफाम आवडते. आता मुंबई पोलीस अशाच भन्नाट वेगाची नशा करणाऱ्यांविरोधात थेट गजाआड पाठवण्याची कारवाई करणार आहेत. त्यामुळे कुणीही नियम मोडून तसेच सुटणार नाही. पोलीस थेट अशांचा माग काढतील. मुंबई ट्रॅफिक पोलीस अशांना शोधून काढतील आणि सहा महिन्यासाठी कारावास होईल अशी आरोपाखाली … Continue reading #चांगलीबातमी महाराष्ट्राची ट्रॅफिक शिस्त बिघडवणारे आता थेट गजाआड