कोरोना संकटात आईचे मुलाला मुत्रपिंड दान, डॉक्टरांची कमाल!

मुक्तपीठ टीम   कोरोना साथीनंतर औरंगाबादमध्ये पहिल्यांदा मुत्रपिंडाचे प्रत्यारोपन करण्यात आले आहे. औरंगाबाद कमलनयन बजाज हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका तरुणाचे मुत्रपिंड प्रत्यारोपण केले. त्याला त्याच्या आईने मुत्रपिंड देउन जीवनदान दिले आहे. दोघांच्याही शरीरात कोरोना अॅन्टीबॉडीज असल्याचेही तपासणीत आढळले आहे.   मुत्रपिंड प्रत्यारोपणामुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील २६ वर्षीय तरुणाला जीवनदान मिळाले. या मुलाला मुत्रपिंड त्याच्या जन्मदात्या … Continue reading कोरोना संकटात आईचे मुलाला मुत्रपिंड दान, डॉक्टरांची कमाल!