‘थ्री इडियट्स’च्या नायकाने बनवला जवानांसाठी बर्फातील खास तंबू

मुक्तपीठ टीम देशाच्या बर्फाळ प्रदेशातल्या डोंगराळ भागात २४ तास पहारा देत असणाऱ्या सैनिकांसाठी एक चांगली बातमी आहे. लडाख येथील समाजसेवक, शिक्षक सोनम वांगचुक यांनी सैनिकांसाठी एका सौरतंबूची निर्मिती केली आहे. ज्याचे तापमान नेहमीच १५ ते २० डिग्री सेल्सियस राहील. कसा आहे रँचोचा सोलर तंबू? • हा तंबू सौरऊर्जेवर चालणारा असून यात एका वेळी १० जवान … Continue reading ‘थ्री इडियट्स’च्या नायकाने बनवला जवानांसाठी बर्फातील खास तंबू