मुंबईचं लग्न वेगळं, वरानंही घातलं वधूसारखंच मंगळसूत्र
मुक्तपीठ टीम हिंदू विवाह परंपरेत मंगळसूत्राला पवित्र स्थान आहे. लग्नाच्या दिवशी वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. मात्र अलिकडेच मुंबईत झालेला एक विवाह खूपच वेगळा ठरला. त्यात मंगळसूत्र फक्त वधूला नाही घातलं गेलं तर तिनं वरालाही मंगळसूत्र घातलं. त्या जोडप्याने एकमेकांना मंगळसूत्र घालून विवाह केल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. समानतेसाठी मंगळसूत्र घालणाऱ्या या वराचे नाव … Continue reading मुंबईचं लग्न वेगळं, वरानंही घातलं वधूसारखंच मंगळसूत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed