दुर्मिळ आजारांवरील उपचारासाठी सरकार करणार २० लाखांची मदत
मुक्तपीठ टीम आजवर जी सुविधा नव्हती ती सुविधा आता उपलब्ध होणार आहे. आता दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेंतर्गत अशा दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी २० लाखांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दुर्मिळ आजारांसाठीच्या राष्ट्रीय धोरणाला मंजुरी दिली आहे. या नव्या धोरणाचा उद्देश स्वदेशी संशोधन … Continue reading दुर्मिळ आजारांवरील उपचारासाठी सरकार करणार २० लाखांची मदत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed