सर्वात चांगली बातमी, भारतात यावर्षी पाऊस चांगला बरसणार

मुक्तपीठ टीम   या वर्षी भारतात मान्सून सर्वसामान्य असणार आहे. पावसाचे प्रमाण चांगल्या सरासरीनुसार असेल. म्हणजेच पाऊस चांगला बरसणार आहे. शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वांसाठीच ही चांगली बातमी आहे.   स्कायमेट या भारतातील अग्रगण्य हवामान कंपनीच्या अहवाल दिलासा देणारा आहे. भारतातील मान्सूनवर परिणाम घडवणारा अल निनोचा प्रभाव ओसरत आहे. प्रशांत महासागरात जास्त उष्णता नसून गारवा आहे. … Continue reading सर्वात चांगली बातमी, भारतात यावर्षी पाऊस चांगला बरसणार