आघाडी सरकारची प्रमोद महाजन अभियानाला मंजुरी, कुशल कारागिरांना करणार प्रमाणित

  मुक्तपीठ टीम     राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागिर, कामगार आदी घटकांना आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कारागीर, कामगार आदी कुशल घटकांना याचा लाभ होणार आहे. यासाठी राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना (Recognition of Prior Learning … Continue reading आघाडी सरकारची प्रमोद महाजन अभियानाला मंजुरी, कुशल कारागिरांना करणार प्रमाणित