चक्रीवादळासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चा

 मुक्तपीठ टीम अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिली. आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे … Continue reading चक्रीवादळासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चा