विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आला तर थेट कोरोना सेंटर!

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाची दुसरी लाट येण्यामागचे कारण म्हणजे लोकांचा वाढता हलगर्जीपणा. कोरोनाची लाट देशासह महाराष्ट्रातही उफाळली आहे. राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले असले तरी नागरिक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. याच पाश्वभूमीवर येवल्यात नवीन नियम लागू करण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी … Continue reading विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह आला तर थेट कोरोना सेंटर!