देशभर शेतीमालाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी दहा हजार एफपीओ

मुक्तपीठ टीम   देशातील ८६%पेक्षा जास्त शेतकरी लहान आणि अल्पभूधारक आहेत. आपल्या शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, कर्ज, चांगली माहिती आणि अधिक चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जास्त बाजारपेठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने “१०,००० कृषी उत्पादक संघटना(एफपीओ) ची स्थापना आणि प्रोत्साहन” ही केंद्रीय योजना सुरू केली आहे.   देशभरात … Continue reading देशभर शेतीमालाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी दहा हजार एफपीओ