व्हॉट्सअॅपला टेलिग्रामची वाढती टक्कर, नवे जबरदस्त फीचर्स!

मुक्तपीठ टीम टेलिग्राम वापरकर्त्यांसाठी ही चांगली बातमी आहे. कारण आता टेलिग्रामवर बरेच आकर्षक फीचर्स मिळणार आहेत, ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहात. टेलिग्रामने आपले नवीन अपडेट जाहीर केले आहे ज्यात कंपनीने नवीन अ‍ॅड-ऑन फीचरबद्दल माहिती दिली आहे. या नवीन अपडेटमध्ये पेमेंट्स २.०, शेड्यूलिंग व्हॉइस चॅट, व्हॉइस चॅटसाठी मिनी प्रोफाइल, बर्‍याच अपडेट्ससह नवीन वेब व्हर्जन … Continue reading व्हॉट्सअॅपला टेलिग्रामची वाढती टक्कर, नवे जबरदस्त फीचर्स!