व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत टेलीग्राम जगातील नंबर -१ अ‍ॅप!

मुक्तपीठ टीम जानेवारी २०२१ मध्ये टेलीग्राम हा सर्वात जास्त डाऊनलोड केलेला नॉन-गेमिंग अॅप आहे. डेटा अ‍ॅनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार जानेवारी २०२१ मध्ये टेलीग्राम जगातील नंबर १ अॅप झाला आहे. नवीन व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसीवरून झालेल्या वादाचा थेट फायदा टेलीग्रामला झाला आहे.   टेलीग्राम डाउनलोड करण्याचे सर्वाधिक प्रमाण हे भारतात २४ टक्के आहे. जानेवारीमध्ये या अॅपला ६.३ … Continue reading व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत टेलीग्राम जगातील नंबर -१ अ‍ॅप!