न्यूज चॅनल्सच्या चर्चेत भाजपाविरोधी नेत्यांनी जाऊच नये! तेजस्वी यादव असं का म्हणतात?

मुक्तपीठ टीम बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजापाच्या विरोधातील पक्षाच्या नेत्यांना न्यूज चॅनल्सच्या चर्चेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तेजस्वी यांनी काही टीव्ही न्यूज चॅनल्स हे सरळसरळ भाजपाच्या बाजूने असल्याचा आरोप केला आहे. भाजपाविरोधातील पक्षांच्या सर्व नेत्यांना पत्र लिहून त्यांनी न्यूज चॅनल्सच्या चर्चेत सामील न होण्यास सांगितले आहे. तेजस्वी यादव यांच्या पत्रातील मुद्दे: न्यूज … Continue reading न्यूज चॅनल्सच्या चर्चेत भाजपाविरोधी नेत्यांनी जाऊच नये! तेजस्वी यादव असं का म्हणतात?