कचऱ्यापासून रस्ते…रस्तेही मजबूत…कचऱ्याची विल्हेवाट!

मुक्तपीठ टीम कचऱ्याचं करायचं काय? सध्या प्रत्येक महानगरांचा कारभार पाहणाऱ्या यंत्रणेचं डोकं खाणारा हा प्रश्न. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेनं त्यावर एक भन्नाट तोडगा काढला आहे. त्यांनी घनकचऱ्यापासून मजबूत रस्ते बांधण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्यामुळे रस्ते मजबूत असतीलच पण बऱ्याचशा कचऱ्याचीही आपोआपच विल्हेवाट लागण्याची शक्यता.   दिल्लीतील कल्याणपुरीमध्ये घनकचऱ्यातून रस्तेबांधणीचा रोड पायलट प्रकल्प राबवला जाईल. … Continue reading कचऱ्यापासून रस्ते…रस्तेही मजबूत…कचऱ्याची विल्हेवाट!