टाटांची सेमी-कंडक्टर असेंब्ली प्रकल्पासाठी ३०० दशलक्ष गुंतवणूक! तीन राज्यांशी बोलणी, महाराष्ट्र अशा प्रकल्पांसाठी काही करणार?

मुक्तपीठ टीम भारताची सर्वात नामांकित कंपनी टाटा आता सेमी असेंब्ली आणि टेस्टिंग युनिट्स उभारण्यासाठी ३०० दशलक्षची गुंतवणूक करणार आहे. देशातील तीन राज्यांशी त्यासाठी बोलणी करत आहे. त्यात तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांचा समावेश आहे. आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी) प्लांटसाठी टाटा समूहाकडून जमीन शोधली जात आहे. महाराष्ट्र अशा प्रकल्पांना आपल्याकडे आणण्यासाठी काही … Continue reading टाटांची सेमी-कंडक्टर असेंब्ली प्रकल्पासाठी ३०० दशलक्ष गुंतवणूक! तीन राज्यांशी बोलणी, महाराष्ट्र अशा प्रकल्पांसाठी काही करणार?