कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांची जबाबदारी टाटांची!
मुक्तपीठ टीम देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या तसंच देशवासियांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या टाटा ग्रुपचं नाव सन्मानाने घेतलं जातं. कोरोनाच्या या कठीण काळातही टाटा ग्रुपने बजावलेली भूमिका ही मोलाची आहे. अशातच टाटा स्टीलने त्यांचे कर्मचारी आणि कुटुबियांसाठी आखणी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. टाटा स्टिलच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला कर्मचाऱ्याच्या ६० वर्षवयापर्यंत म्हणजेच निवृत्तीपर्यंतचं … Continue reading कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांची जबाबदारी टाटांची!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed