टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार, एकदा चार्जिंग, ३१२ किमीची रेंज
मुक्तपीठ टीम सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे इलेक्ट्रिक कारचीही मागणी वाढत आहे. यामुळेच कार कंपन्या इलेक्ट्रिक कारवरही लक्ष केंद्रित करत आहेत. पण एक काळजी असते बॅटरी लवकर संपण्याची. टाटा नेक्सन ही कार मात्र आता अपवाद ठरणार आहे. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी, टाटा नेक्सन या … Continue reading टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार, एकदा चार्जिंग, ३१२ किमीची रेंज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed