टाटा मोटर्सची मनाला भिडणारी जाहिरात…आपुलकीचा संदेश

मुक्तपीठ टीम   रमजानचा महिना इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र असा. टाटा समूह व्यवसाय करतानाही सामाजिक बांधिलकी पाळणारा. त्यातूनच टाटा समूहाच्या जाहिरातींमधून सामाजिक संदेश मिळत असतात. टाटा मोटर्सची रमजान महिन्यासाठी केलेली नवी जाहिरात असाच आपुलकीचा संदेश देणारी…   रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त जगातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने आपली नवीन मार्केटिंग मोहीम सुरू केली आहे. … Continue reading टाटा मोटर्सची मनाला भिडणारी जाहिरात…आपुलकीचा संदेश