भारताची पहिली पसंत…कार म्हणजे टाटाच!

मुक्तपीठ टीम   भारतातील कार ग्राहकांचा मोठा वर्ग टाटा मोटर्सकडे वळताना दिसत आहे. केवळ भारतात बनवलेली नाही तर भारतीय मालकीच्या कंपनीच्या मेड इन इंडिया कारची विक्री वाढत असल्याने ही टाटा समुहाप्रमाणेच भारतीयांसाठीही चांगली बातमी आहे. टाटा मोटर्सने मार्च महिन्याचा विक्री अहवाल नुकताच जाहीर केला आहे. टाटा मोटर्सच्या सर्व विभागांच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. … Continue reading भारताची पहिली पसंत…कार म्हणजे टाटाच!