टाटानंतर आता मारुतीनेही वाढवली फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटीची मुदत

मुक्तपीठ टीम टाटा मोटर्सनंतर आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांच्या वाहनांची फ्री सर्व्हिसिंग आणि वॉरंटीची मुदत वाढवली आहे. मारुतीची ही ऑफर, ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत १५ मार्च ते ३१ मे दरम्यान कालबाह्य होणार आहे, अशांसाठी आहे. आता कंपनीने ती मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे.   लॉकडाऊनमुळे … Continue reading टाटानंतर आता मारुतीनेही वाढवली फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटीची मुदत