ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ कंटेनरची आयात

मुक्तपीठ टीम लिक्विड ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी टाटा समूह २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करत आहे. टाटा समूह या कंटेनरच्या माध्यमातून देशात ऑक्सिजन पुरवणार आहे. यामुळे देशभरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होईल. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. टाटा समूहाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.   Given the … Continue reading ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ कंटेनरची आयात