ऑक्सिजनसाठी घरातील एलपीजी सिलिंडरच्या पर्यायावर विचार…टाटांच्या तज्ज्ञांनी सुचवला जुगाड!

अपेक्षा सकपाळ/मुक्तपीठ टीम   देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रोज अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या बातम्याही हादरवून जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारच्या प्रयत्नांनी रेल्वे, हवाईमार्गे जरी ऑक्सिजन आणला तरी तो रुग्णांपर्यंत पोहचवणे सोप नाही. कारण देशात ऑक्सिजन सिलिंडरचाही तुटवडा आहे. त्यामुळेच टाटा कंसल्टिंग इंजिनीअर्सच्या तज्ज्ञांनी सहज सोपा असा एक जुगाड सुचवला आहे. त्यांनी … Continue reading ऑक्सिजनसाठी घरातील एलपीजी सिलिंडरच्या पर्यायावर विचार…टाटांच्या तज्ज्ञांनी सुचवला जुगाड!