“कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व बालविकास विभागाने समन्वयाने काम करावे” 

मुक्तपीठ टीम कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्कर्फोसमधील डॉक्टरांचा आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणावा, यामध्ये बालकांना कोरोनापासून कशापद्धतीने सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.   आज मुख्यमंत्र्यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना, निधी, कार्यपद्धती याचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी ते … Continue reading “कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व बालविकास विभागाने समन्वयाने काम करावे”