तानाजी सावंत म्हणतात, “…तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली!” मराठा समाजात संताप!!

मुक्तपीठ टीम कधी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा तर कधी हाफकिनला माणूस मानून दिलेल्या आदेशाचा आरोप…अशा एक नाही अनेक वक्तव्यांमुळे वादात सापडणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिंदे गटाच्या हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान धाराशिवमध्ये बोलताना ते म्हणाले की, “सत्तांतर झाल्यावरच तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली का? विरोधकांवर टीका करताना केलेल्या या वक्तव्यामुळे … Continue reading तानाजी सावंत म्हणतात, “…तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली!” मराठा समाजात संताप!!