फक्त एका तासात घ्या कोरोना विमा दाव्यांवर निर्णय, आयआरडीएआयचे विमा कंपन्यांना निर्देश

मुक्तपीठ टीम भारतीय विमा नियामक आणि विमा प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना कोरोनाच्या उपचारासाठी कॅशलेस विमा दाव्यांवर अंतिम बिल मिळाण्याच्या १ तासाच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला लवकरच बेड मिळेल. आयआरडीएआयने सर्व सामान्य विमा आणि आरोग्य विमा कंपन्यांना कोरोना साथीच्या रोगाशी संबंधित कॅशलेस उपचारांसाठी रुग्णालयाच्या आवश्यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या … Continue reading फक्त एका तासात घ्या कोरोना विमा दाव्यांवर निर्णय, आयआरडीएआयचे विमा कंपन्यांना निर्देश