ड्रिम मॉल हा घोटाळ्यांचा मॉल! मृत्यूंसाठी मॉल मालकावर कारवाई करा!

मुक्तपीठ टीम भीषण आगीत रुग्णांचे बळी गेलेल्या मुंबईतील ड्रिम मॉल अग्निकांडाची मुंबई मनपाने गंभीर दखल घेतली आहे. या आगीची चौकशी करुन दोषींवर कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. या मॉलमध्ये रुग्णालय कसं असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळी भेटीनंतर विचारला होता. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तर थेट आरोप केला आहे. ते म्हणालेत, एचडीआयएलचा … Continue reading ड्रिम मॉल हा घोटाळ्यांचा मॉल! मृत्यूंसाठी मॉल मालकावर कारवाई करा!