#व्हाअभिव्यक्त! उन्हाळी सुट्टीत शिक्षक, विद्यार्थ्यांना काम करायला लावणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई करा!

प्रा मुकुंद आंधळकर महाराष्ट्र शासनाने शिक्षक व विद्यार्थ्यांना दि. १ मे ते १४ जून अशी उन्हाळी सुट्टी जाहीर करूनही काही शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने तसेच परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही बाब नियमबाह्य तसेच बेदरकारपणाची असून त्यामुळे अशा शाळा महाविद्यालयांवर कारवाई केली पाहिजे. मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यामाध्यमातून शिक्षकांनी तशी मागणी शिक्षणमंत्री प्रा वर्षाताई गायकवाड … Continue reading #व्हाअभिव्यक्त! उन्हाळी सुट्टीत शिक्षक, विद्यार्थ्यांना काम करायला लावणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई करा!