आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष : सरकार आणि भारतीय दुतावासांचे भरड धान्यांच्या प्रचारासाठी उपक्रम
मुक्तपीठ टीम मोठ्या प्रमाणावर भरड धान्य लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM)च्या माध्यमातून ते संपूर्ण जगासमोर आणण्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग(DA&FW) चे उद्दिष्ट आहे. केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि भारतीय दूतावास आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या प्रचारासाठी आणि भरड धान्यांच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ...
Read more