Tag: माधव बावगे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी जाहीर

मुक्तपीठ टीम शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष पदी अविनाशभाई पाटील (धुळे) तर राज्य कार्याध्यक्ष पदी माधव बावगे (लातूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक ३, ४, ५ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नुकतीच संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून १७२ राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठीची नूतन राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. सविस्तर राज्य कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे. अध्यक्ष : अविनाश पाटील (धुळे)  उपाध्यक्ष : डॉ प्रदीप पाटकर (पनवेल, रायगड), उत्तम कांबळे (नाशिक), प्रा शामराव पाटील (इस्लामपूर, सांगली), महादेवराव भुईभार (अकोला), डॉ रश्मी बोरीकर (औरंगाबाद) कार्याध्यक्ष : माधव बावगे (लातूर) प्रधान सचिव :  संजय बनसोडे (इस्लामपूर, सांगली), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई), डॉ ठकसेन गोराणे (नाशिक) राज्य सरचिटणीस :  विदर्भ विभाग- संजय शेंडे (नागपूर) आणि बबन कानकिरड (अकोला), खान्देश विभाग- विनायक सावळे (शहादा, नंदुरबार) आणि ॲड रंजना पगार गवांदे (संगमनेर,अहमदनगर), मराठवाडा विभाग- शहाजी भोसले (औरंगाबाद) आणि रूकसाना मुल्ला (लातूर), कोकण विभाग- विजय परब (मुंबई) आणि सचिन थिटे (मुंबई), ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!